प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिन

रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिन

रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिन

मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी अहिल्यादेवी प्रशाले मध्ये रथसप्तमी साजरी करण्यात आली. यावेळी परिपाठामध्ये रथसप्तमी ची माहिती तसेच सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे सांगण्यात आले. परिपाठा नंतर इयत्ता ५ वी ते ९ वी च्या ९६१ विद्यार्थीनी नी १२ , ४९३ सूर्यनमस्कार मंत्रासहित घातले. प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती दीपा अभ्यंकर मॅडम,उपमुख्याध्यापिका माननीय भोसले मॅडम ,श्रीमती जज्जल मॅडम यांच्या मार्गदर्शनाने श्रीमती सोनवणे वैशाली, श्रीमती रावते , श्रीमती घाडगे, व श्रीमती झेंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

कार्यक्रम

  • राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

    राष्ट्रीय क्रीडा दिन ...

    २९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More

  • औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

    औषधी वनस्पतींच्या सं ...

    २४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More

  • ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

    ८० वा स्वातंत्र्य दि ...

    १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More

  • HPV लसीकरण मोहीम

    HPV लसीकरण मोहीम

    १८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More

  • कालिदास दिन साजरा

    कालिदास दिन साजरा

    १५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स