प्रवेश प्रक्रिया
नोंदणी अर्ज सादर करणे
प्रवेशाच्या अटींची पूर्तता
कागदपत्रांची पडताळणी
प्रवेशाची निश्चिती
आवश्यक कागदपत्रे
प्रवेशासाठी लिंक
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे प्रवेश अर्ज सुरू
प्रवेश प्रक्रिया
-
नोंदणी अर्ज सादर करणे:
- वर दिलेल्या लिंकमधून प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरावा.
- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे प्रवेश अर्ज सुरू.
- सर्व माहिती अचूकपणे भरणे आवश्यक आहे.
-
प्रवेशाच्या अटींची पूर्तता:
- सर्व अटी पूर्ण झाल्याशिवाय प्रवेशाचा विचार केला जाणार नाही.
- पालकांनी शाळेच्या नियमांचे पालन करण्याची लेखी हमी द्यावी.
-
कागदपत्रांची पडताळणी:
- प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
- प्रवेश सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
-
प्रवेशाची निश्चिती:
- शुल्क भरल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जाईल.
- वेळेत शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा.
- आवश्यक कागदपत्रे:
आवश्यक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा (मूळ) दाखला
- जन्म दाखला (झेरॉक्स)
- रहिवासाचा पुरावा (झेरॉक्स)
- मागील शैक्षणिक नोंदी किंवा रिपोर्ट कार्ड
- 5 वी ते 8 वी – संचयिका आणि मागील वर्षाचा निकाल
- इ. 9 वी ते 10 वी - प्रगतीपुस्तक
- पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (दोन प्रती)
- विद्यार्थी आणि पालकांचे आधार कार्ड (झेरॉक्स)