प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • कालिदास दिन साजरा

कालिदास दिन साजरा

कालिदास दिन साजरा

१५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्रशालेत नुकताच कालिदास दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या माजी पर्यवेक्षिका व संस्कृत तज्ज्ञ सुचरिता पोरे उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
                     ईशस्तवन व कालिदासाष्टकम् सादर झाले. संस्कृत शिक्षिका श्रद्धा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका स्वाती जज्जल यांनी रोप व पुस्तक देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापक सुरेश वरगंटीवार, पर्यवेक्षिका स्वाती जज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. शुभ्रा याळगी व अन्वी भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. सानिका पोटे हिने आभार मानले.

कार्यक्रम

  • राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

    राष्ट्रीय क्रीडा दिन ...

    २९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More

  • औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

    औषधी वनस्पतींच्या सं ...

    २४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More

  • ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

    ८० वा स्वातंत्र्य दि ...

    १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More

  • HPV लसीकरण मोहीम

    HPV लसीकरण मोहीम

    १८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More

  • कालिदास दिन साजरा

    कालिदास दिन साजरा

    १५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स