प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • कर्मयोगिनी अहिल्यादेवी

कर्मयोगिनी अहिल्यादेवी

कर्मयोगिनी अहिल्यादेवी

अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत प्रशालेच्या स्नेहसंमेलनात नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.यामध्ये इयत्ता ७ वी व ८ वी मधील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. 

बालपणीच्या निरागस, हुशार, चौकस अहिल्या ते मुसद्दी , कर्तव्यदक्ष , प्रजाहित दक्ष राज्यकर्ती अहिल्यादेवी या त्यांच्या जीवन प्रवासातील काही महत्त्वाचे प्रसंग या नाटकातून मांडण्यात आले. विद्यार्थिनींना त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा परिचय या कार्यक्रमाच्या रूपाने करून देण्यात आला. विद्यार्थिनींनी अतिशय समरस होऊन विविध पात्र आपल्या अभिनयातून जिवंत केली.  या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रशालेतीलशिक्षिका श्रीमती श्रद्धा कुलकर्णी व श्रीमती वर्षा कुलकर्णी यांनी केले. तसेच दिग्दर्शनासाठी वैष्णवी गायकवाड , वैष्णवी कवडे,  सिद्धी यादव यामाजी विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती श्रद्धा कुलकर्णी व श्रीमती वर्षा कुलकर्णी यांनी मा. मुख्याध्यापिका श्रीमती दीपा अभ्यंकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती अनिता भोसले व पर्यवेक्षिका श्रीमती आशा माने यांच्या मार्गदर्शनाखाली केले.  

 

 

कार्यक्रम

  • राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

    राष्ट्रीय क्रीडा दिन ...

    २९ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थिनीं ... Read More

  • औषधी वनस्पतींच्या संवर्धनाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती

    औषधी वनस्पतींच्या सं ...

    २४ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युके ... Read More

  • ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

    ८० वा स्वातंत्र्य दि ...

    १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्याचा ... Read More

  • HPV लसीकरण मोहीम

    HPV लसीकरण मोहीम

    १८ जुलै २०२६: अहिल्यादेवी ... Read More

  • कालिदास दिन साजरा

    कालिदास दिन साजरा

    १५ जुलै २०२६ : अहिल्यादेवी प्र ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स