ADMISSIONS OPEN

Achievement Spotlight

थ्रो बॉल विजयी संघ - हुजूरपागा करंडक क्रीडा स्पर्धा २०२४-२५

थ्रो बॉल विजयी संघ - हुजूरपागा करंडक क्रीडा स्पर्धा २०२४-२५

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा (लक्ष्मी रोड, पुणे-३०) आयोजित हुजूरपागा करंडक आंतरशालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये इयत्ता ८ वी ते १० वी गटातील थ्रो बॉल संघाने अप्रतिम खेळ दाखवत विजेतेपद मिळवले!

🏐 संघाच्या जिद्द, कौशल्य आणि मेहनतीमुळे हा गौरव मिळाला आहे. खेळाडूंनी उत्कृष्ट टीमवर्क आणि दृढ इच्छाशक्ती दाखवत उत्कृष्ठता सिध्द केली.

विजयी संघाच्या सर्व खेळाडूंना आणि मार्गदर्शकांना हार्दिक अभिनंदन!

More Achievements

शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६

शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध् ...

Read More →
कै. यशवंतराव चव्हाण नाट्य स्पर्धा 2025-26  - सर्वसाधारण विजेतेपद

कै. यशवंतराव चव्हाण नाट्य स्पर्धा 2025-26 - सर्वस ...

पुणे जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(डाएट) यांच्या वतीने घेण् ...

Read More →
हुजूरपागा करंडक कला व क्रीडा स्पर्धा २०२४-२५ – सर्वसाधारण विजेतेपद

हुजूरपागा करंडक कला व क्रीडा स्पर्धा २०२४-२५ – सर् ...

 महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी संचलित हुजूरपागा विद्यालयाने प्रतिष ...

Read More →