ADMISSIONS OPEN

Achievement Spotlight

शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६

शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५–२६" अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रभावी शैक्षणिक नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही गौरवपूर्ण दखल आहे. या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच संस्थेच्या व्यवस्थापनाचे मोलाचे योगदान आहे.

More Achievements

शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६

शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध् ...

Read More →
कै. यशवंतराव चव्हाण नाट्य स्पर्धा 2025-26  - सर्वसाधारण विजेतेपद

कै. यशवंतराव चव्हाण नाट्य स्पर्धा 2025-26 - सर्वस ...

पुणे जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(डाएट) यांच्या वतीने घेण् ...

Read More →
हुजूरपागा करंडक कला व क्रीडा स्पर्धा २०२४-२५ – सर्वसाधारण विजेतेपद

हुजूरपागा करंडक कला व क्रीडा स्पर्धा २०२४-२५ – सर् ...

 महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी संचलित हुजूरपागा विद्यालयाने प्रतिष ...

Read More →