ADMISSIONS OPEN

Achievement Spotlight

कै. यशवंतराव चव्हाण नाट्य स्पर्धा 2025-26  - सर्वसाधारण विजेतेपद

कै. यशवंतराव चव्हाण नाट्य स्पर्धा 2025-26 - सर्वसाधारण विजेतेपद

पुणे जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(डाएट) यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कै. यशवंतराव चव्हाण नाट्य स्पर्धा 2025-26 या स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स पुणे संघास यावर्षीचा पु. ल. देशपांडे करंडक प्राप्त झाला.                               

पुणे जिल्ह्यातून प्रशालेला सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पियनशिप) प्राप्त. प्रशालेने सादर केलेल्या 'सलाम मेरे पापा' या हिंदी नाटकास सांघिक प्रथम क्रमांक तसेच सौ संध्या झेंडे नेपथ्य व दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त. तसेच नाटकातील अभिनयासाठी कु. भुमिका सातपुते व अनुश्री नांदे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.                           

प्रशालेने सादर केलेल्या इंग्रजी नाटकाला  'द फ्रेंड इंडीड'साठी सांघिक प्रथम क्रमांक. सौ सोनल निकुंभ यांना नैपथ्य व दिग्दर्शन प्रथम क्रमांक तसेच स्पर्श मोरे व शुभ्रा याळगी यांना अभिनयाचे पारितोषिक प्राप्त.  

प्रशालेतील सर्व पदाधिकारी माननीय मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर बाई, उप मुख्याध्यापक श्री सुरेश वरगंटीवार सर, पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती जज्जल तसेच संपूर्ण नाटक विभागातील सहकारी शिक्षक यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज प्रशालेला भरघोस यश प्राप्त झाले. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

More Achievements

शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६

शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध् ...

Read More →
कै. यशवंतराव चव्हाण नाट्य स्पर्धा 2025-26  - सर्वसाधारण विजेतेपद

कै. यशवंतराव चव्हाण नाट्य स्पर्धा 2025-26 - सर्वस ...

पुणे जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(डाएट) यांच्या वतीने घेण् ...

Read More →
हुजूरपागा करंडक कला व क्रीडा स्पर्धा २०२४-२५ – सर्वसाधारण विजेतेपद

हुजूरपागा करंडक कला व क्रीडा स्पर्धा २०२४-२५ – सर् ...

 महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी संचलित हुजूरपागा विद्यालयाने प्रतिष ...

Read More →